निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !

लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.

Saudi Arabia Pakistan Investment : सौदी अरेबिया पाकच्या बँकेतील ठेव १६ सहस्र ६७८ कोटी रुपयांनी वाढवणार !

भिकारी झालेल्या पाकिस्तानला मिळालेली ही भीक केवळ आतंकवादावरच खर्च होणार, यात आश्‍चर्य नाही !

US Envoy Eric Garcetti : जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची इच्छा असणार्‍यांनी भारतात यावे !

आज भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली असून येणार्‍या दशकांमध्ये चीन आणि अमेरिका यांनाही ती शह देऊ शकते. अमेरिकी अर्थव्यवस्थाही खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच ती भारताचे कौतुक करीत आहे !

Tamil Nadu IT Raid : तमिळनाडूत ‘पोल्ट्री फार्म’वरील धाडीमध्ये मिळाले ३२ कोटी रुपये !

निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय

Ohio Indian Student Death:ओहायो (अमेरिका) येथे अपहरण झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !

मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

Compensation On Removing Hijab : मुसलमान महिलांना मिळणार १४५ कोटी रुपयांची हानीभरपाई !

जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ अशी महिलांची नावे असून त्यांनी या पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना अटक केल्यानंतर ओळखीसाठी त्यांचे छायाचित्र काढावे लागले

भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल जोमाने : विरोधकांकडून भारताची विनाकारण अपकीर्ती

निर्मिती क्षेत्राचा वाढ दर्शवणारा ‘पी.एम्.आय.’ (पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स – क्रय (खरेदी) व्यवस्थापन निर्देशांक) निर्देशांकाने सातत्याने मागील ३३ मासांमध्ये कार्यात्मक आणि गुणात्मक परिस्थितीमध्ये सुधारणा दर्शवली आहे. हा निर्देशांक ५९.१ गुणांकावर, म्हणजेच सर्वोत्तम अशा पातळीवर गेला आहे.

‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडून पार्किंगची वसुली !

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) परिसरात ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पार्किंगच्या ठेकेदाराकडून वसुली केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयापासून ते मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनाही याची माहिती आहे.

Cameroon Cheating 15 crore India:कॅमेरूनच्या २ विद्यार्थ्यांनी भारतात फसवणुकीने कमावले १५ कोटी रुपये !

अकुंबे बोमा आणि मायकेल बुनेवा अशी या दोघांची नावे असून ते नोएडा येथे रहात होते. या दोघांनी मिळून अनेकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.