रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एका मोठ्या करारावर स्वाक्षर्या झाल्या आहेत. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील सौदी अरेबियाच्या ठेवी २ अब्ज डॉलरपर्यंत (१६ सहस्र ६७८ कोटी रुपयांपर्यंत)वाढवण्याचा करार करण्यात आला आहे. म्हणजेच आता ते ५ अब्ज डॉलर करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आर्थिक साहाय्य मागण्यासाठी सौदी अरेबियात आले होते.
#SaudiArabia पाकिस्तान के बैंक में निवेश १६ सहस्र ६७८ करोड रुपए बढाएगा !
भिखारी हुए पाकिस्तान को मिलनेवाली यह भीख केवल आतंकवाद पर ही व्यय होगी, इसमें आश्चर्य कैसा !
पढे विस्तृत- https://t.co/kFJjCKheCa #BankruptPakistan
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 12, 2024
संपादकीय भूमिकाभिकारी झालेल्या पाकिस्तानला मिळालेली ही भीक केवळ आतंकवादावरच खर्च होणार, यात आश्चर्य नाही ! |