५७ कोटी रुपयांचा कर बुडवल्याच्या प्रकरणी पुणे येथील मद्य बनवणार्‍या आस्थापनाच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

NGOs Violating FCRA : ‘फेरा’ कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित

यामुळे आता या या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून पैसे घेता येणार नाहीत आणि त्यांच्याकडे सध्या असलेला पैसाही वापरता येणार नाही.

Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?

बाजारात हरवलेले पैशाचे पाकीट संबंधित महिलेला दिले

श्री. शशिकांत पवार यांच्यासारखे प्रामाणिकपणा असणारे नागरिक सर्वत्र हवेत, जेणेकरून राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होईल !

महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात ७ सहस्र ४६३ कोटींचा कर जमा !

बांधकाम शुल्कातून २ सहस्र २०० कोटी ८९ लाख रुपये, तर मिळकत करापोटी २ सहस्र १९१ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत.

ऑनलाईन नोकरी देण्याचे कारण सांगून होणार्‍या आर्थिक फसवणुकीपासून सावध रहा !

नोकरी देणार्‍या कंपनीची वेबसाईट, कंपनीने केलेला करार, कंपनीने पाठवलेली कायदेशीर नोटीस, तसेच अधिवक्ता हे सर्व खोटे असते. त्यामुळे कुणीही अशा प्रकारे नोकरी देणारे संदेश आले किंवा ई-मेल आले, तर सतर्क राहून अशा प्रकारांना प्रतिसाद देऊ नये !

पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख रुपयांचा अतिरिक्त भार !

इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यासाठी शासनावर ७१ कोटी ४० लाख २६ सहस्र रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.

UK Visas To Indians : नोकरीसाठी येणार्‍या भारतियांना व्हिसा न दिल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल !

ब्रिटनमधील ऋषी सुनक सरकारला उद्योजकांची चेतावणी

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारताचा विचार करता भारतावर ६१३ बिलीयन डॉलरचे कर्ज आहे, तरी भारताकडे ५९५ बिलीयन डॉलर एवढे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, म्हणजे भारताने ठरवले, तर तो त्याच्यावरील सर्व कर्ज आताही सहज फेडू शकतो.

४२ कोटी रुपये वसुलीसाठी महापालिकेकडून १ सहस्र ५०० गाळेधारकांसाठी जप्ती मोहीम चालू !

‘आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ दिवस बाकी असतांना महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील १ सहस्र ५०० गाळेधारकांकडील ४२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कर विभागाने जप्ती मोहीम चालू केली आहे.