राज्यातील मोठ्या शहरांतील बसस्थानके विमानतळासारखी चकाचक होणार ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२४ च्या शेवटपर्यंत ५० पूल तयार करू. विदर्भातील सगळे रस्ते सिमेंटचे करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्र्यांच्या आगमनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध !

केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कोपरा गावासमोर एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध केला. या रस्त्याचे काम १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित होते.

कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्मारकाजवळील अवैध मजार हटवा !

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.

राज्यातील राजकारण नव्या वळणावर…?

मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी, जेपीसी आणि मोदी यांची पदवी या ३ सूत्रांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी मते मांडली.

खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी पुणे येथून एकाला अटक !

या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल तळेकर या संशयित आरोपीला कह्यात घेऊन मुंबई पोलिसांकडे सोपवले आहे. खासदार राऊत यांना ‘दिल्ली में मिल, तुझे एके-४७ से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप’ असा धमकीचा संदेश आला होता.

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नागपूर येथील निवासस्‍थानी बाँब ठेवल्‍याचा दूरध्‍वनी !

महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या येथील निवासस्‍थानासमोर बाँब ठेवण्‍यात आला आहे, असा धमकीचा दूरध्‍वनी नागपूर पोलिसांना २७ मार्चच्‍या रात्री आला.

मध्यप्रदेश आणि कर्नाटक यांच्या धर्तीवर लव्ह जिहादची प्रकरणे पडताळणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. विधानसभेतही ‘लव्ह जिहाद’चे सूत्र उपस्थित केले गेले.

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची योग्य यंत्रणेकडून चौकशीचा विचार करू ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही, तसेच निविदा न काढताच कामे देण्यात आली आहेत. पारदर्शकतेचा अभाव, ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर मुंबई महापालिकेने केला आहे, असे निरीक्षण नोंदवून कॅगच्या अहवालात मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांचा गदारोळ, २ वेळा कामकाज स्थगित !

काही मासांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती’, या केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ २३ मार्च या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी गदारोळ केला.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्‍याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्‍याविषयी आलेल्‍या प्रस्‍तावांना दिलेले उत्तर