Weather forecast : यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज !
भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ३१ मे या दिवशी केरळमध्ये आगमन होईल. ‘हा अंदाज ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतो’, असेही खात्याने स्पप्ट केले.
भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार यंदा मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ३१ मे या दिवशी केरळमध्ये आगमन होईल. ‘हा अंदाज ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतो’, असेही खात्याने स्पप्ट केले.
विमानाच्या तिकिटाचे मूल्य किती असावे ?, हे बाजारामधील परिस्थितीनुसार ठरवले जाईल. हे क्षेत्र अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही सद्यःस्थिती पाहिली, तर हवाई क्षेत्र हे स्पर्धात्मक बनले आहे. आजकाल रिक्शाचे भाडेदेखील विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक असते ! – देहली उच्च न्यायालय
‘न्यूज क्लिक’ने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे, तसेच चीनच्या प्रचारासाठी न्यूज क्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.
सर्वाेच्च न्यायालयाकडून कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या वेळी या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गौतम नवलखा यांना ४ वर्षांनंतर न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला आहे.
यात दीपचंद बंधू, दादा देव, हेडगेवार आणि जीटीबी रुग्णालयांचा समावेश आहे.
लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा १३ मे या दिवशी पार पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे बंगालमध्ये झाले.
काही दिवसांपूर्वी देहलीतील १०० शाळा, तसेच कर्णावतीतील ७ शाळांनाही मिळाल्या होत्या आतंकवादी आक्रमणाच्या धमक्या !
खलिस्तानी आतंकवाद भारताच्या मुळावर उठल्याने तो नष्ट करणे आवश्यक आहे. पंजाबमधून ५ देशांत पाठवला जाणारा पैसा खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित विविध आतंकवाद्यांकडे पोचतो.
मॅक्युलर डिजनरेशन’ हा आजार दृष्टी अल्प होण्याचे किंवा डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांचे प्रमुख कारण मानले जाते.
गलवान खोर्यामध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुष्कळ ताणले गेले. तथापि दोन्ही बाजूंनी संघर्षाच्या अनेक सूत्रांवरून माघारही घेतली आहे.