पीएफ्आयच्या देहलीतील कार्यक्रमावर पोलिसांकडून बंदी

विहिंपच्या मागणीवरून कारवाई !

नवी देहली – जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) हिच्याकडून ३० जुलै या दिवशी येथील झंडेवालान भागात जनसंमेलन आयोजित करण्यात आले होते; मात्र देहली पोलिसांनी या कार्यक्रमावर बंदी घातल्याने तो रहित करण्यात आला. विश्व हिंदु परिषदेने हा कार्यक्रम थांबवण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?