हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य, शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तूंचे वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रण वेगवेगळ्या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे.

कोलार (कर्नाटक) येथे अज्ञातांनी गायीवर फेकले आम्ल आणि उकळते तेल !

पूर्ण जगात केवळ भारतात गायीला देवता म्हणून पुजले जाते, अशा भारतात गायींवर अत्याचार होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

गोपालन आणि भारतीय राज्यघटना !

गायीच्या शेणापासून उत्तम खत निर्माण करता येते. शेणात पालापाचोळा, कडबा, कचरा आणि माती मिसळून शेणाच्या २५ पट खत सिद्ध होते,

Cows Thrown Into River : मध्‍यप्रदेशमध्‍ये गायींना नदीत ढकलल्‍याने १५ ते २० गायींचा बुडून मृत्‍यू

प्राणीमात्रांवर दया करण्‍याची शिकवण देणारी भारतीय संस्‍कृती लोप पावत चालली आहे का ? असा प्रश्‍न सर्वसामान्‍यांना पडल्‍यास ते चुकीचे ठरणार नाही !

यवतमाळ येथे गोमातेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

धर्मांधांच्या वासनांधतेची परिसीमा जाणा ! हिंदूंसाठी पूजनीय असणार्‍या गोमातेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधांना आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षाच करायला हवी !

Bhilwara Chopped Cow Tail : भिलवाडा (राजस्‍थान) येथे मंदिराबाहेर टाकण्‍यात आली गायीची शेपटी

राजस्‍थानमध्‍ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकाचे कृत्‍य करण्‍याचे जिहाद्यांचे धाडस कसे होते ? पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्‍यांना कठोर शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

छत्तीसगडमध्‍ये गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने आयोग स्‍थापन करावा ! – संत रामबालक दास महात्‍यागी

गायींच्‍या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्‍वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

बांगलादेशात धर्मांधांकडून गोशाळेवर आक्रमण : ६० गायींची चोरी !

धर्मांध मुसलमानांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्सव – द्वितीय दिवस (२५ जून) : अनुभवकथन आणि उपासनेचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – आचार्य चंद्र किशोर पराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी, बिहार