सुधागड (जिल्हा रायगड) येथे २ गाभण गायी आणि २ कालवडी यांची हत्या !
गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशा प्रकारे गोवंशियांची हत्या केली जाणे संतापजनक ! अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशा प्रकारे गोवंशियांची हत्या केली जाणे संतापजनक ! अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
तुम्ही कर्करोगाचे रुग्ण असाल, तर गोठ्याची स्वच्छता प्रारंभ करा. तिथेच पडून राहिलात, तर कर्करोगही बरा होऊ शकतो.
महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना भ्रमित करणार्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आढावा या लेखाद्वारे घेऊया !
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यशासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. ते पदावर कार्यरत राहिपर्यंत त्यांना हा दर्जा असेल. गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी राज्यशासनाने वर्ष २०२३ मध्ये ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना केली आहे.
सनातन धर्म मानणारे गायीला माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे.
गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करतांना गोहत्या रोखण्यासाठीही शासनाने कठोर पावले उचलावीत !
विजेचा झटका लागून गायीचा मृत्यू झाल्यामुळे हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयालचा विद्युत् विभागाला आदेश !
गोकाष्ठांमध्ये कार्बनचे प्रमाण न्यून होऊन ते १० टक्क्यांवर येते. वातावरण ‘बॅक्टेरिया’मुक्त होऊन ऑक्सिजनची निर्मिती होते. अंत्यविधीनंतर राखेचे प्रमाण न्यून होते.
गायी, वासरे आणि बैल यांना केव्हाही मारण्यात येणार नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रा’त असेल !
हिंदु नेते पुनीत केरेहळ्ली आणि त्यांच्या सहकार्यांनी मद्दूर येथे बेंगळुरूच्या पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्या ३०हून अधिक गायींची अवैध वाहतूक रोखून गायींची सुटका केली.