गुजरातमध्ये ‘लम्पी’ या त्वचारोगामुळे ९९९ गोवंशियांचा मृत्यू
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. यामुळे आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक गोवंश बाधित झाले आहेत. या रोगापासून रक्षण होण्यासाठी २ लाख ६८ पशूंना लस टोचण्यात आली आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हा रोग पसरत आहे. यामुळे आतापर्यंत ३७ सहस्रांहून अधिक गोवंश बाधित झाले आहेत. या रोगापासून रक्षण होण्यासाठी २ लाख ६८ पशूंना लस टोचण्यात आली आहे.
देशी गायीचे मूत्र गुणकारी असते. बालकांच्या बाळगुटीमध्ये जर गोमूत्राचे काही थेंब मिसळून पाजले, तर बाळाला अनेक रोगांपासून विशेषतः पोटाच्या विकारापासून मुक्ती मिळते.
शेणाद्वारे खत, तर गोमूत्राद्वारे कीटकनाशक बनवण्यात येणार !
अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
गोविज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे ‘पंचगव्यद्वारे कर्करोगावर प्रभावी उपचार’ या विषयावर देवलापार येथील सेवाधाममध्ये ८ आणि ९ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुणीही गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करू नये, तसेच गोवंशीय प्राण्यांचा बळी देऊ नये. अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क साधावा.
अशा अटी घालणे, हे हास्यास्पद होणार नाही का ? या संधीचा लाभ घेऊन धर्मांध गोमातेच्या जिवाला धोका पोचवणार तर नाही ना ? हा विचार व्हायला पाहिजे, असे गोभक्तांना वाटले, तर त्यात चूक काय ?
वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. मागील काही लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वास्तूशी संबंधित काही सूत्रे सांगितली. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.
गायी इंदापूरच्या पशूवधगृहात नेत असतांना सदर टेंपो गोरक्षक पवार यांनी पोलिसांच्या कह्यात दिला.
कर्नाटकात केवळ ६ मुलींच्या हिजाबवरून राष्ट्रीय आंदोलन उभे राहिले; मात्र कमलेश तिवारी, हर्षा यांसह कित्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याविरोधात भारतातील हिंदू शांत राहिले.