गायीचे पाय बांधून तिच्यावर बलात्कार करणारा शहरे आलम याला अटक

रायपूर (छत्तीसगड) – येथे शहरे आलम नावाच्या तरुणाला गायीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. एका खोलीमध्ये गायीचे पाय बांधून तो बलात्कार करत असतांना त्याला पकडण्यात आले. तो मूळचा प्रयागराज येथील आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना शरीयत कायद्याप्रमाणे खड्ड्यामध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !