कत्तलीसाठी नेणाऱ्या ३६ गोवंशियांचे पोलिसांनी वाचवले प्राण !
जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या पडताळणीत कत्तलीसाठी नेण्यात येणारे ३६ गोवंशीय सापडले. ट्रकसमवेत २४ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खोल खड्ड्यात उभे करून त्याच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘गायीचे शेण हे उत्तम खत आहे’, हे भारतियांना सहस्रो वर्षांपासून ठाऊक आहे, ते कुवैतच्या शास्त्रज्ञांच्या आता लक्षात आले, हे गोहत्यांचे समर्थन करणारे, तसेच गोमांस भक्षण करणारे लक्षात घेतील का ?
गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
सलीम याने गोहत्या केल्याचे प्रकरण
गायींच्या होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी गोप्रेमींनी प्रयत्न करणे अपेक्षित !
गोमातेच्या रक्षणासाठी अशी कठोर भूमिका घेणार्या योगी आदित्यनाथ शासनाचे अभिनंदन ! अन्य भाजपशासित सरकारांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे !
गोमातेचे दर्शन घेतल्यावर तिला नमस्कार करावा आणि प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे सात द्वीपे (टीप) असलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचे फळ मिळते.
धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, राज्यभरात रस्त्यांवर फिरणार्या प्राण्यांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावात ‘चारा बँक’ स्थापन करण्याची योजना आहे.
‘आम्ही केवळ गोशाळांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या शक्यता तपासून पहात आहोत. शेणाच्या जोडउत्पादनांसाठी काय करता येईल, याचा अभ्यास चालू आहे’, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली.