संपादकीय : प्रभावशाली देशातील हिंसाचार !
राष्ट्रीय कर्तव्यांची जाण असणारे समाजविघातक पावले न उचलता स्वतःची क्षमता वापरून राष्ट्रोत्कर्ष साधतात !
राष्ट्रीय कर्तव्यांची जाण असणारे समाजविघातक पावले न उचलता स्वतःची क्षमता वापरून राष्ट्रोत्कर्ष साधतात !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ सहस्र कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर ७० सहस्र कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत.
अहवालात दिलेल्या सूचनांची सरकार योग्य वेळी कार्यवाही करील. बनावट कागदपत्रे वापरून बळकावलेल्या आणि विकल्या गेलेल्या सरकारी अन् कुणाच्याही नावावर नसलेल्या भूमी परत घेण्याचे काम सरकार प्रथम करील.
स्वत:च्या ‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’च्या नावे अनधिकृतपणे ५० शासकीय भूखंड बळकावल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !
वित्तपुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत महसूल उभारणी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, हे प्रभावी मार्ग आहेत !
भरघोस वेतन आणि शासनाच्या सर्व सुविधा असतांनाही लाच मागणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची, तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे. तसे केल्यासच धास्ती वाटून भ्रष्टाचार न्यून होईल !
शरद मोहोळ यांच्या हत्या प्रकरणी साहिल उपाख्य मुन्ना पोळेकर याच्यासह ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ येथून या आरोपींना कह्यात घेण्यात आले आहे, तसेच आक्रमणाच्या वेळी वापरण्यात आलेली हत्यारे आणि दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर सातत्याने अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याने आता या आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे !
५ जानेवारीला पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून धाडी घालण्यात आल्या. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी धाडी चालू केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.