केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी निगडित संस्थेच्या अधिकार्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद
‘फर्निचर’ पुरवण्यासाठी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप
‘फर्निचर’ पुरवण्यासाठी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. या प्रमाणेच कृती इतर ठिकाणी केल्यास अन्यांचेही भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.
‘आप’कडून आंदोलन करून आणि गदारोळ माजवून ‘आपचे नेते पारदर्शी अन् प्रामाणिक आहेत’, असे सांगत आहेत; पण या पक्षाची पार्श्वभूमी काय आहे ? आणि त्यांची स्थिती, त्यांचे भ्रष्टाचार यांचा भांडाफोड करणारा लेख येथे देत आहोत.
व्हिएतनामसारख्या देशात भ्रष्टाचार्यांना फाशी दिली जाते, यावरून भ्रष्टाचारग्रस्त भारताने बोध घेणे आवश्यक !
निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय
बांदेकर यांच्यावर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप झाले होते. २३ जून २०२३ पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती. त्यांच्या जागी शिवसेनेने सदा सरवणकर यांची नियुक्ती केली आहे.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) परिसरात ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी महानगरपालिकेच्या पार्किंगच्या ठेकेदाराकडून वसुली केली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयापासून ते मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनाही याची माहिती आहे.
केजरीवाल यांचा नेहमीच ‘टुकडे टुकडे टोळी’मध्ये सहभाग राहिला. शाहीनबागमध्येही त्यांचा सहभाग होता, वक्फ बोर्डाला ११० कोटी रुपये देणारे, बाटला हाऊस चकमकीला चुकीचे म्हणणारे, पाकिस्तानवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’ला खोटे ठरवणारे हेच केजरीवाल होते.
हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?
भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! लाच प्रकरणामध्ये केवळ गुन्हा नोंद करून काही उपयोग होत नाही, हे दर्शवणारी घटना ! लाचप्रकरणी सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच शिक्षा होणे आवश्यक आहे !