आंध्रप्रदेशची ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल !

एकूणच रेड्डी सरकारचे अस्तित्व हे देश आणि हिंदु धर्म यांसाठी मोठा धोका आहे. हे आतातरी लक्षात घेऊन समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, अन्यथा आज पोलिसांच्या पावतीवर असणारे येशूचे चित्र उद्या आंध्रप्रदेशची ‘अधिकृत मुद्रा’ व्हायला वेळ लागणार नाही !

केरळमध्ये आदानी बंदराच्या बांधकामाला विरोध

चर्चसंस्था आणि पाद्री हिंसाचाराला प्रोत्साहन देतात, हे लक्षात घ्या ! एरव्ही हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि सर्वधमसमभाववाले आता यावर काही बोलतील का ?

आंध्रप्रदेशातील वाहतूक पोलिसांच्या पावतीवर येशू ख्रिस्ताचे चित्र आणि बायबलमधील वाक्य !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्याने असे प्रकार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?

मीरारोड येथील ख्रिस्त्यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाची पोलिसात तक्रार !

मीरारोड येथील एन्.एच्. मैदानावर २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘बायबल कन्व्हेंशन मीरारोड २०२२’ या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

ख्रिस्त्यांप्रमाणे मुसलमानांनी वाढदिवस साजरा करू नये !  – देवबंद दारुल उलूम

मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?

भारतीय शासनकर्त्यांनी श्रीलंकेची ख्रिस्तीवादाकडे झपाट्याने वाटचाल होत असल्याचा धोका ओळखावा !

साम्राज्यवादी, धर्मांतरणवादी परकीय ख्रिश्चन चर्च आणि जिहादी इस्लामला श्रीलंकेतील सिंहली-तमिळ संघर्षाचा लाभ होणार नाही, यासाठी श्रीलंका सरकारला दक्ष रहावे लागेल. चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकाराने चर्चच्या हस्तक्षेपावर टाकलेला हा प्रकाश…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशमधील काही वृत्तपत्रे ख्रिस्ती मिशनरी आणि काही राजकीय पक्ष यांचे मुखपत्र बनली आहेत. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी त्यांचे षड्यंत्र आहे, ते हाणून पाडले पाहिजे.   

बरेली (उत्तरप्रदेश) येथे येशू ख्रिस्त्याच्या प्रार्थनेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

तामिळनाडू येथे बाटग्या ख्रिस्त्यांनी महिलेचा मृतदेह ३ दिवस घरात ठेवला !

प्रार्थना केल्यास महिला जीवित होईल, अशी कुटुंबियांची धारणा !

धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?

दमोह (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु दांपत्याला १ लाख २० सहस्र रुपये देऊन ख्रिस्ती बनवण्याची आणि ते चर्चमध्ये जात नसल्याने त्यांच्याकडून चौपट रक्कम मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे.