George Soros Son Meets Muhammad Yunus : षड्यंत्रकारी अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या मुलाने बांगलादेशात जाऊन घेतली महंमद युनूस यांची भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशाला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य बंद केल्यावर लगेचच सोरोस यांचा मुलगा बांगलादेशात पोचतो, यावरून बांगलादेशातील आतापर्यंतच्या उलथापालथीमागे कोण काम करत आहे, हे स्पष्ट होते !