१३ ऑगस्टला सांगलीत निषेध सभा ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ १३ ऑगस्टला सांगलीत ‘निषेध सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चालू होईल. या सभेसाठी सर्व हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन नितीन शिंदे यांनी केले आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत ! – बापू ठाणगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने १० ऑगस्ट या दिवशी येथील वीर सावरकर चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. या वेळी गोसेवा समिती, हिंदु राष्ट्र सेना, राष्ट्र निर्माण सेना, पतितपावन संघटना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही वाचवण्यामागचा बांगलादेशी मुसलमानांचा राक्षसी डाव !

बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे !

बांगलादेशातील हिंदु-बौद्ध-शीख-जैन यांना आश्रय द्यावा !

‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांचे भारत सरकारला आवाहन

आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र ! – दीपेन मित्रा, बांगलादेश

१९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदु मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आजही तोच प्रकार चालू आहे !

केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत ! – भारतीय विचारवंत

केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी देशातील ५७ विचारवंतांनी केंद्रातील भाजप सरकारला पत्र लिहून केली आहे. ‘या हिंसाचाराला भारतीय संसदेने ‘हिंदूंवरील धार्मिक हिंसा’ म्हणून मान्यता दिली पाहिजे’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

‘Al Qaeda’ Bangladesh : बांगलादेशात इस्‍लामी राजवट स्‍थापन करण्‍याचा ‘अल् कायदा’चा सल्ला !

हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्र घोषित करणे आवश्‍यक आहे. हिंदु राष्‍ट्रातच जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचा योग्‍य तो समाचार घेतला जाईल !

Bangladesh Interim Govt Apologizes : हिंदूंचे संरक्षण करू न शकल्‍यावरून बांगलादेशातील अंतरिम सरकारची क्षमायाचना !

नुसती क्षमायाचना करून काही होणार नाही, तर हिंदूंना हानीभरपाई दिली पाहिजे. हिंसाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. हिंदूच्‍या कायमस्‍वरूपी रक्षणासाठी स्‍वतंत्र कायदा आणि खाते बनवले पाहिजे !

Bangladesh Police : बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारच्‍या आश्‍वासनावर पोलिसांनी संप घेतला मागे !

बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील पोलिसांनी संप पुकारला होता. जिवाला धोका असल्‍याचे सांगत त्‍यांनी कामावर येण्‍यास नकार दिला होता. आता पोलिसांनी संप मागे घेण्‍याचे मान्‍य केले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर संत समाज बांगलादेशात जाण्‍यास सिद्ध ! –  महामंडलेश्‍वर स्‍वामी प्रबोधानंद गिरी

भारतातील साधू-संतांकडून केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलण्‍याची मागणी !