Puri Shankaracharya Reaction : हिंदू सुरक्षित नसतील, तर मुसलमान शिल्लक रहाणार नाहीत ! – पुरीचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !

बांगलादेशमधील चिघळती परिस्थिती आणि आव्हाने

भारत बांगलादेशातील सैन्यावर केवळ दबाव टाकू शकतो; पण जे सैन्य त्यांचे पंतप्रधान आणि अवामी लीगचे नेते यांना वाचवू शकले नाही, ते हिंदूंना कसे वाचवतील ?

Indu Makkal Katchi Andolan : बांगलादेशातच एका नव्‍या ‘हिंदु बंगाल’ची निर्मिती करून तेथे हिंदूंना वसवा ! – ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’, तमिळनाडू

भारत सरकारनेच या न्‍याय्‍य मागणीसाठी आता बांगलादेशावर दबाव बनवायला हवा. यासाठी अन्‍य देशांनीही या मागणीचे समर्थन करण्‍यासाठीही परराष्‍ट्र मंत्रालयाने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

Rohingyas Killed Drone Attack : म्‍यानमारमधून पलायन करणार्‍या रोहिंग्‍यावर ड्रोनद्वारे आक्रमण – २०० जण ठार

या प्रकरणी येथील मिलिशिया गट आणि म्‍यानमार सैन्‍य यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

Bangladesh Hindu Violence : (म्‍हणे) ‘अल्‍पसंख्‍यांकांवरील आक्रमणे घृणास्‍पद गुन्‍हा असून त्‍यांचे रक्षण करणे तरुणांचे कर्तव्‍य !’ – बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

बांगलादेशातील ५२ जिल्‍ह्यांमध्‍ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे

VP Dhankhar Criticizes Congress : ‘भारतात बांगलादेशासारख्‍या घटना घडू शकतात’, असे म्‍हणणार्‍यांपासून सावध रहा ! – उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड

अशांपासून सावध रहाण्‍याऐवजी अशांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद करून त्‍यांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !

Sheikh Hasina Accuses US : माझे सरकार उलथवण्‍यामागे अमेरिका ! – शेख हसीना यांचा आरोप

बांगलादेशाचे सरकार उलथवल्‍यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्‍ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्‍याची आवश्‍यकता आहे !

बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवा, राज्यातील गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करा आणि तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा !

जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागण्या !

भारतातील आजी-माजी जन्महिंदु क्रिकेटपटू गप्प का ?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि हिंदु असणारे दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून ‘संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना …

Protest Outside UN HQ : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर हिंदूंची निदर्शने !

संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्‍ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्‍यास जगातील हिंदूंद्वेष्‍ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !