बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या विरोधात भारतात हिंदूंकडून २०० हून अधिक ठिकाणी झाली निदर्शने !
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यात २६२ हून अधिक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली.
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यात २६२ हून अधिक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली.
ही आहे इस्लामी बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे !
अमेरिकेतील हिंदु नेते रामास्वामी यांचे विधान !
भांडुप पश्चिम येथील ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सॅम माणेकशॉ यांच्या रणनीती चालीने भारतीय लष्कराने जीवाचे औदार्य दाखवून जो भूभाग मिळवला, तोच भूभाग इंदिरा गांधी या शिमला करारातील कागदाच्या युद्धात हारून आल्या.
समस्त हिंदूंनी मतभेद बाजूला ठेवून सरकारला बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यास सांगणे आवश्यक !
‘बांगलादेश उठावामागे अमेरिकेचा हात आहे’, असा उघड आरोप तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘सेंट मार्टिन बेट’ अमेरिकेला न दिल्याने हा उठाव केला’, असे त्यांचे म्हणणे आहे..
युनूस यांनी बांगलादेशातील हिंदु आणि सर्व अल्पसंख्यांक यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
भारतातील संपूर्ण बंगाल, तसेच झारखंड आणि बिहार या राज्यांच्याा, तर नेपाळ अन् म्यानमार या देशांच्या काही भागांचा समावेश !
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे आश्वासन !