बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचा पंतप्रधान मोदी यांना दूरभाष !

नवी देहली – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी पंतप्रधान मोदी यांना दूरभाष केला. याची माहिती स्वतः पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, प्राध्यापक महंमद युनूस यांच्याशी दूरभाषवर बोललो. तेथील सद्य:स्थितीवर विचार विनिमय केला. स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरूच्चार केला. युनूस यांनी बांगलादेशातील हिंदु आणि सर्व अल्पसंख्यांक यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

संपादकीय भूमिकाकेवळ रक्षणाचे आश्वासन नको, तर पीडित हिंदूंना हानीभरपाईही मिळाली पाहिजे ! |
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प