महाराष्ट्रात २२ जानेवारी या दिवशी शासकीय सुटी घोषित करा ! – प्रवीण पोटे, आमदार, भाजप
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवशी उत्तरप्रदेश आणि गोवा येथे शासकीय सुटी घोषित करण्यात आली आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवशी उत्तरप्रदेश आणि गोवा येथे शासकीय सुटी घोषित करण्यात आली आहे.
प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जानेवारी २०२४ या सप्ताहात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील स्थानिक मंदिरांची स्वच्छता करावी आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घ्यावी.
अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पुणे येथे १४ जानेवारी या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता १ लाख पुणेकर ‘रामरक्षा पठण’ करणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक हेमंत रासने यांनी दिली.
गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.
वॉशिंग्टन येथे ‘रामायण अक्रॉस एशिया अँड बियॉन्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावर सरकारने नियंत्रण आणून भाविकांची लूट थांबवावी, अशी अपेक्षा !
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
पॅरिसमध्ये २१ जानेवारी या दिवशी रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी युरोपमधील हिंदू येणार आहेत.
श्रीराममंदिरामुळे हिंदूंमध्ये एकजूट निर्माण होत आहे आणि ते आता जागृत होत आहेत. ‘मुसलमान उघडपणे पुढे येऊन मंदिराविषयी सकारात्मक भूमिका का घेत नाहीत ?’, हे खादर यांनी सांगायला हवे !
श्रीराममंदिरासाठी राज्यातील एटा येथील जालेसरमधून २ सहस्र ४०० किलो वजनाची घंटा अर्पण करण्यात आली आहे.