मॉरिशसमध्ये श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे सुटी !
मॉरिशसमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे विशेष सुटी घोषित करण्यात आली आहे.
मॉरिशसमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे विशेष सुटी घोषित करण्यात आली आहे.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या येथील महाकालेश्वर मंदिराकडून ५ लाख लाडू पाठवण्यात येणार आहेत.
‘शंकराचार्यांनी घातला प्रतिष्ठापना कार्यक्रमावर बहिष्कार !’, अशी बातमी प्रसारमाध्यमे सध्या दाखवत आहेत. हे पाहून काही सूत्रे समोर ठेवू इच्छितो. शक्य झाल्यास ही सूत्रे शांत डोक्याने वाचा आणि समजून घ्या.
अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहावे, अशी नियतीचीच इच्छा होती आणि त्यासाठी तिनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली, असे विधान श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनातील भाजपचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.
अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशात श्रीरामचरितमानसच्या प्रतींची मागणी वाढली आहे. यामुळे येथील प्रसिद्ध गीता प्रेसमध्ये ५० वर्षांत प्रथमच श्रीरामचरितमानसच्या प्रतींची छपाई रात्रंदिवस केली जात आहे.
हिंदूंच्या श्रीरामाचा शाप तुम्हाला खरोखरच लागेल. या सोहळ्यात सहभागी होऊन तुम्ही हिंदु समाजाशी एकरूप झाला असता, तर तुम्हालाही श्रीरामकृपेचा लाभ झाला असता.
के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत होते.”
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या काही नेत्यांसह अनेक साम्यवादी या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. या कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिंदूंना ‘कट्टरतावादी’ रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
किशनगंज बिहार येथील देबू दास या रामभक्ताने गेली २३ वर्षे चपला घातलेल्या नाहीत. ते वर्ष २००१ मध्ये अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच्या दर्शनासाठी गेले होते.
श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. यात त्यांनी ते पुढील ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचे घोषित केले आहे.