काँग्रेसच्या नेत्यांनी श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नाकारले !
श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती.
श्रीराममंदिर हा भाजप आणि संघ यांचा प्रकल्प वाटणार्या काँग्रेसने हे मंदिर बांधण्यास विरोध केला होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेसची मुळातच मंदिर होण्याची इच्छा नव्हती.
अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी होणारी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांनिमित्त महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधावाटप करण्यात येणार आहे.
रामजन्मभूमीवर होणार्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर डॉ. कुमार विश्वास यांच्या वाणीतून ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन १८ ते २० जानेवारी या कालावधीत एस्.पी. कॉलेजच्या मैदानावर सर्वांसाठी विनामूल्य करण्यात येणार आहे.
‘जोपर्यंत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायामध्ये चामड्याच्या चपला घालणार नाही’, अशी शपथ ५०० वर्षांपूर्वी घेतली होती.
न्यूयॉर्कमधील हिंदु समुदायासाठी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा हा सोहळा फार महत्त्वाचा आहे. असे अॅडम्स यांनी म्हटले.
काँग्रेसचे नेते जगदीश चौधरी यांनी येथे श्रीराममंदिराच्या अक्षता घरोघरी पोचवणार्या रामभक्तांना शिवीगाळ करून त्यांना हाकलून देऊन त्यांचा अपमान केला.
काँग्रेसवाल्यांना खर्या अर्थाने हिंदु धर्माविषयी, मंदिरांविषयी आत्मियता असती, तर त्यांच्या कृतीतूनही ती नेहमीच दिसून आली असती !
श्रीराममंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवले जाणार आहेत. यांपैकी ४२ दरवाजांना १०० किलो सोन्याने लेपन केले जाणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.
निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !