हरिद्वार (उत्तराखंड) येथे कावड यात्रेकरूंवर अज्ञातांकडून दगडफेक !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असल्याने हिंदूंच्या तीर्थयात्रेकरूंच्या संदर्भात अशा प्रकारची घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते ! यामागे जे कुणी आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक !

पाकिस्तानात हिंदु मंदिरावर दरोडेखोरांनी डागले रॉकेट !

हिंदु सहिष्णु असल्याने ते याचा सूड घेण्यासाठी धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांवर कधीही आक्रमण करणार नाहीत; मात्र जेव्हा हिंदूंनी बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा पाकमध्ये धर्मांध मुसलमानांनी अनेक मंदिरे पाडली होती, हे कुणीही विसरणार नाही !

‘द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या युद्धाचे चित्रण

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ  

काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ ख्रिस्ती महिलांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

नाशिक येथील ‘कार डेकोर मार्केट’मध्‍ये धर्मांधांकडून हिंदु व्‍यापार्‍यांना मारहाण !

हिंदूंनो, धर्मांधांची संख्‍या वाढली की, काय होते, याचे हे उदाहरण आहे. त्र्यंबकेश्‍वर मंदिरात घुसू पहाणार्‍या धर्मांधांची आता हिंदूंना मारहाण करण्‍यापर्यंत मजल गेली आहे, हे संतापजनक आहे !

जळगाव येथे दंगली घडवणार्‍या ८ ते १० धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई सरकारने केली पाहिजे !

जळगावमध्ये हिंदूंच्या मंदिराला विरोध करत धर्मांधांकडून दंगल !

देशभर अनधिकृत मजारी आणि मशिदी उभारणारे; वक्फ बोर्डाच्या माध्यमातून सहस्रो एकर भूमी अनधिकृतपणेबळकावणारे अन् रस्त्यातही नमाजपठण करणारे धर्मांध हिंदूंच्या मंदिराला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

हिंदु समाजाच्‍या संयमाचा अंत पाहू नका ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदूंवर कारवाई करणारे पोलीस औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

बेंगळुरू दंगलीतील धर्मांधाला जामीन नाकारण्‍याविषयी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचा आश्‍वासक निवाडा !

आरोपीला जामीन मिळण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयात अपयश, आरोपीला जामीन देण्‍यास कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाच्‍या द्विसदस्‍सीय पिठाचा नकार, न्‍यायालयाच्‍या आश्‍वासक निवाड्यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा