कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्मारकाजवळील अवैध मजार हटवा !
महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.
महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.
(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)
पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना ठार मारण्याची धमकी
पोलिसांच्या संरक्षणात होत आहे जीर्णोद्धार !
श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी हैदोस घालायला हा देश पाकिस्तान आहे का ?
झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी
धर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?
‘सासाराम (बिहार) येथे ३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांनी पलायनही केले. येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे.’
बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !
धर्मांध कुठेही असले, तरी ते गुन्हेगारी करतात आणि अन्य धर्मियांना, विशेष करून हिंदूंना लक्ष्य करतात, हेच यातून लक्षात येते !