Danish Kaneria : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे मौन ही शरमेची गोष्ट !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा संताप !
बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्त्यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्यांनी इतक्यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्वसंरक्षण शिकवणे आवश्यक आहे !
भारतातील हिंदुत्वनिष्ठ खासदार आणि आमदार यांनी असा निर्धार कधीतरी व्यक्त केला आहे का ? हिंदूंसाठी कुणीच वाली उरलेला नाही, हेच भारताच्या अशा हीन-दीन स्थितीतून लक्षात येते, नाही का ?
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट या दिवशी येथील महाराणा प्रताप चौक येथे दुपारी १२ वाजता हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘निषेध आंदोलन’…
मीनाक्षी गांगुली या हिंदु असण्यासोबत बंगालीही आहेत; मात्र त्या बंगाली हिंदूंच्याच विरोधात बोलून जिहाद्यांना पाठीशी घालून हिंदुद्रोह करत आहेत ! अशांना कधीतरी हिंदु म्हणता येईल का ?
‘सनातन प्रभात’च्या एका प्रतिनिधीने पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात कार्य करणार्या एका हिंदुत्वनिष्ठाशी बांगलादेशातील हिंसाचारावर चर्चा केली. या वेळी त्या हिंदुत्वनिष्ठाने भारत सरकार, तसेच हिंदू यांना विचारप्रवण करणारे काही विचार प्रस्तुत केले.
बांगलादेशामध्ये माजलेली अराजकता आणि हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबले पाहिजेत. अन्यथा आम्हा हिंदूंना हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे लागेल, अशी वेळ येऊन ठेपली आहे. क्षुल्लक कारण शोधून हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे.
हिंदुविरोधी जागतिक ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) कशा प्रकारे कार्यरत आहे, याचे हे ताजे उदाहरण ! हिंदूंना नेहमीच पाण्यात पहाणारे आणि त्यांना आतंकवादी, बलात्कारी, असहिष्णु आदी प्रकारे हिणवणार्या अशा प्रसारमाध्यमांकडून अजून कोणती अपेक्षा करणार ?
बांगलादेशातील हिंदूंची दुःस्थिती लक्षात घेता आतातरी भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करील का ?
भारतातील हिंदूंनो, ‘बांगलादेशातील या घटना वर्तमान असून हे तुमचे भविष्य आहे’, हे शब्द विसरू नका ! हिंदू संघटित झाले नाहीत, तर भगवंताने तरी तुमचे रक्षण का करावे ?