पोलिसांना गोतस्करी दिसत नाही का ?
आगरा येथील रायभा भागामध्ये हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष रौनक ठाकुर गोतस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले.
आगरा येथील रायभा भागामध्ये हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष रौनक ठाकुर गोतस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.
क सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही….
अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासह देशाचे रक्षण करण्याचे दायित्व समाजावर असणार आहे. विशेषतः हिंदूंना यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. याविषयी कोणती सतर्कता बाळगायला हवी, पूर्वनियोजन म्हणून काय करायला हवे, आदी गोष्टीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
भारतातील हिंदूंचीच स्थिती जेथे चांगली नाही, तेथे अन्य देशांतील हिंदूंची आणि तेही इस्लामी देशांतील हिंदूची स्थिती कधीतरी चांगली असू शकते का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्वप्रथम भारतातील हिंदूंची स्थिती चांगली करण्यासाठी येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.
येणार्या काळात धर्मांध कसे वागणार आहेत, याचीच ही नांदी आहे. पोलिसांचा यत्किंचितही धाक नसणारे धर्मांध कायदा हातात घेऊन पोलिसांवर आक्रमण करून पोलीस ठाण्यात आणि रुग्णालयात दंगल करतात, या घटनेवरून धर्मांधांची मोगलाई दिसून येते !
सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा ठेका केवळ हिंदूंनी घ्यायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर आक्रमणे करायची, हेच भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना अपेक्षित आहे का ?
गुलफाम याने रुची अग्रवाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी त्याला, ‘पैसे नंतर देते’, असे सांगिल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने रुची यांच्यावर वार करून त्यांना ठार केले.
बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥
हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंची आरती रोखली जाणे हे संतापजनक ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे अपेक्षित नाही ! आरती रोखण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? आरती रोखणार्या धर्मांधांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !