अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील गोमतीनगरमध्ये डॉ. हर्ष अग्रवाल यांची पत्नी रुची अग्रवाल यांच्या घरी गेल्या अडीच मासापासून सुताराचे काम करणार्या गुलफाम याने त्यांची हत्या केली. गुलफाम याने रुची अग्रवाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी त्याला, ‘पैसे नंतर देते’, असे सांगिल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने रुची यांच्यावर वार करून त्यांना ठार केले. पोलिसांनी गुलफाम याला अटक केली आहे.
Knife attack in Gomtinagar home, woman dies https://t.co/frDc7FjtM5
— TOI Lucknow News (@TOILucknow) March 31, 2021
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !