विवाह करण्यास नकार दिल्यावरून धर्मांधांकडून तरुणीवर चाकूद्वारे आक्रमण 

अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

रांची (झारखंड) – गढवा जिल्ह्यातील लकडही गावात हजरत खान याने त्याच्याशी विवाह करण्यास नकार देणार्‍या तरुणीवर चाकूने वार करत तिला घायाळ केले. या तरुणीची स्थिती गंभीर आहे. आक्रमणानंतर हजरत खान पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.