Bengal Doctors Back On Strike : बंगालमध्ये कनिष्ठ डॉक्टर पुन्हा संपावर
डॉक्टरांना संपावर जावे लागते, हे देशातील सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! डॉक्टरांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि पोलीस काय कामाचे ?
डॉक्टरांना संपावर जावे लागते, हे देशातील सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! डॉक्टरांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि पोलीस काय कामाचे ?
इस्रायलने २८ सप्टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये केलेल्या हवाई आक्रमणात लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाला होता. यामुळे एका मोठ्या आतंकवाद्याचा अंत झाल्याचे म्हटले जाते; परंतु अद्यापही येथे चकमकी चालूच आहेत.
इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले आहे. इस्रायल संरक्षण दलाने (आय.डी.एफ्.ने) १ ऑक्टोबरला सकाळी ही माहिती दिली.
साजिद, शफीक, फैयाज, इफ्तिखार, सलमान, खालिद आणि वासिया अशी ठार झालेल्यांची नावे असून ते पंजगुन येथे उभारण्यात येणार्या इमारतीसाठी मजूर म्हणून काम करत होते.
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना वासनांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडस होतेच कसे ? सरकारने त्यांच्यावर वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे !
पोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्वास कारणीभूत आहे !
आतंकवाद्यांच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायल जशी कारवाई करते, तशी भारत कधी करणार ?
हाशेम सफीद्दीन हिजबुल्लाच्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख म्हणून राजकीय घडामोडींवर देखरेख ठेवण्याचे काम करतो आणि जिहाद परिषदेतही भाग घेतो.
गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते असे गुन्हे करण्याचे धाडस करतात ! पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी नशेखोर बाबासाहेब सोनावणे याला अटक केली आहे.
भारत इस्रायलकडून जिहादी आतंकवाद नष्ट करण्यास कधी शिकणार आणि कृती करणार ?