Goa Drugs In Apna Ghar : गोवा शासनाच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे आढळले अमली पदार्थ !

महिला आणि बाल कल्याण विभाग किंवा पोलीस खाते यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ‘अपना घर’मधील कर्मचार्‍यांनी केली आहे, तसेच मुले अमली पदार्थाच्या सेवनामुळे हिंसक बनत आहेत का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.

लाल समुद्रावर नौदलाचा तळ उभारण्यासाठी इराणचा सुदानवर डोळा !

लाल समुद्रात पाण्याखाली असलेल्या महत्त्वाच्या ३ ‘ऑप्टीकल केबल्स’ कुणीतरी कापल्या आहेत आणि ही गंभीर गोष्ट आहे.

Akbar Nagar Clash : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेल्या पथकावर मुसलमानांकडून आक्रमण

मुसलमान आधी अतिक्रमण करतात आणि नंतर प्रशासन कारवाई करण्यास गेले की, त्यांच्यावर आक्रमण करतात, ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे अशा घटनांवर तोंड उघडत नाहीत ! हे लक्षात घ्या !

Pope Francis Ukraine : युक्रेनने संवादाच्या माध्यमातून वाद संपवण्याचे धाडस दाखवावे !

पोप म्हणाले, ‘मला वाटते की, सर्वांत बलवान तो आहे, जो परिस्थिती पहातो, जो लोकांचा विचार करतो आणि पांढर्‍या ध्वजाचे (शांततेचे) धैर्य दाखवतो अन् वाटाघाटी करतो.’

China Pak Relations : (म्हणे) ‘चीन-पाक संबंधांचे सामरिक महत्त्व आणखी वाढले !’ – चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग

पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे.

Bomb Threat Temple Karnataka : निपाणी (कर्नाटक) येथील श्रीराममंदिर उडवून देण्याची निनावी पत्राद्वारे धमकी !

पहिले पत्र मंदिराच्या गाभार्‍याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्‍वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.

जुनागड (गुजरात) येथे बेकायदेशीर दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली !

पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !