अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो !

आम्ही अतिशयोक्ती करत नाही; परंतु अमेरिकेत प्रतिदिन किमान एका भारतियाचा मृत्यू होतो, हे खरे आहे. मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी किंवा कामगार आहेत, जे नुकतेच भारतातून अमेरिकेत आले आहेत, असा दावा अमेरिकेतील ‘टीम एड’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक मोहन नन्नापानेनी यांनी केला.

कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

जंबरघट्टे गावामधील मुसलमानांच्या कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे रवि नावाच्या तरुणावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले.

Srinagar Target Killing : श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून शीख कामगाराची हत्या !

काश्मीर हिंदु आणि शीख यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असणे, हे लज्जास्पद !

राज्यपालांवर आक्रमण केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाचा निवाडा !

एकंदरच साम्यवाद्यांचे प्राबल्य असलेले केरळ आणि बंगाल ही राज्ये लोकशाहीची हत्या करण्यात पुढे आहेत. अलीकडेच ‘ईडी’चे अधिकारी बंगालमध्ये शेख यांच्या अटकेसाठी गेले असता त्यांच्यावर सहस्रो धर्मांधांचा जमाव चालून गेला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Church Converted InTo Mosque : तुर्कीयेमध्ये आणखी एका चर्चचे मशिदीत रूपांतर !

भारतात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर मशिदी बांधण्यात आल्या. त्यावर हिंदूंनी हक्क सांगितल्यावर धर्मांधांचे पित्त खवळते. अशांना तुर्कीयेच्या भूमिकेविषयी काय म्हणायचे आहे ?

PAK ELECTIONS Terror Attack : पाकिस्तानात ८ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक, ७ फेब्रुवारीला झालेल्या  आतंकवादी आक्रमणात १२ ठार !

केवळ जिहादी आतंकवादाची निर्यात करण्यात हतखंडा असणारा पाकिस्तान  ‘बनाना रिपब्लिक’ असल्याने तेथे लोकशाही पद्धतीने होणार्‍या निवडणुकांना काही अर्थ आहे का ?

Hindus Baghpat Lakshagriha : बागपत (उत्तरप्रदेश) येथील लाक्षागृह हिंदूंचेच !

न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !

Netanyahu Hamas: इस्रायलला हमासचा अंत हवा आहे! – पंतप्रधान नेतान्याहू

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही पुन्हा कडक धोरण अवलंबले आहे. नेतान्याहू म्हणाले की, जर हमासला मोकळे सोडले तर तो पुन्हा आक्रमण करील. 

Vadodara Acid Attack Cows : वडोदरा (गुजरात) येथे मुसलमान मुलांनी २ गायींवर फेकले आम्ल !

मुसलमान मुले अल्पवयीन असतांना अशी क्रूर कृत्ये करत असतील, तर ती मोठी झाल्यावर जिहादी कृत्येच करतील, हे वेगळे सांगायला नको !

रत्नागिरीत ब्रिगेडियर एस्.व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ या वीर योद्ध्यांच्या मुलाखतीतून उलगडली कारगील युद्धाची कथा  !

जम्मू आणि काश्मीरमधील आणि समुद्रसपाटीतून १९ सहस्र फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थितीत कारगिलचे युद्ध भारताने वीर सैनिकांमुळे जिंकले.