कुडाळ येथे दीड लाख रुपयांच्या गुटख्यासह ४ जण पोलिसांच्या कह्यात
भाजीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणार्या टोळीचे बिंग ४ जानेवारीला रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. या वेळी पोलिसांनी चौघांना कह्यात घेतले आहे.