आता जलद गतीने खटला चालवून अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
इंदूर (मध्यप्रदेश) – एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याने येथे ‘मुनरो कॅफेम’मधील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यानंतर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले होते.
Comedian #MunawarFaruqui, 4 others held for ‘indecent’ remarks on #Hindu deities; sent to judicial custodyhttps://t.co/Se1Wwn4moR
— DNA (@dna) January 3, 2021
कल की घटना पर मेरा official वक्तव्य… pic.twitter.com/c51VuHhAUe
— Aklavya Laxman Singh Gaur (@Aklavya) January 2, 2021
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर फारूकी आणि अन्य चौघांना अटक करण्यात आली आहे. येथील भाजपचे आमदार लक्ष्मण सिंह गौड यांचे पुत्र एकलव्य सिंह गौड यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक