राजस्थानच्या लाचलुचपत खात्याच्या उपअधीक्षकालाच लाच घेतांना रंगेहात अटक
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक भैरूलाल मीणा यांनाच ८० सहस्र रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली.
शक्ती कायद्याचे विधेयकात आरोपीला २१ दिवसांत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये फाशी आणि जन्मठेप या शिक्षांचाही समावेश आहे.
सरकार पोलिसांचा चुकीचा वापर करत आहे. सत्ताधार्यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर पोस्ट पाठवल्यास त्यांना कारागृहात पाठवले जात आहे.
येथील न्यायालयात जून २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची एका तरुणाकडून तोडफोड करण्यात आली. त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
प्रशासकीय स्तरावर कोणत्याही यंत्रणेला न जुमानणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा !
पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.
गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद आहे ! कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
परदेशी नागरिक अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि त्यांनी स्थानिक माहिती गोळा केली.
जम्मू-कश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.
अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागावरून एका महिलेला तालुक्यातील वाडातर येथील पुलावरून खाडीत फेकणार्या तरुणाला न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.