लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणीची आत्महत्या

अशा प्रकरणात धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

भोपाळ – येथे एका २६ वर्षीय तरुणीने लव्ह जिहादद्वारे फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये या आत्महत्येसाठी आदिल खान याला उत्तरदायी ठरवले आहे.

पोलिसांनी आदिल खान याला अटक केली आहे. आदिल याने हिंदु असल्याचे सांगून या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले होते.