गड-दुर्गांच्या दुर्दशेला कारणीभूत घटक !
गड-दुर्गांच्या दुःस्थितीच्या माध्यमातून शिवरायांचा ज्वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्याला पुनर्झळाळी मिळण्यासाठी सर्वंकष स्तरावर प्रयत्न व्हावेत !
गड-दुर्गांच्या दुःस्थितीच्या माध्यमातून शिवरायांचा ज्वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्याला पुनर्झळाळी मिळण्यासाठी सर्वंकष स्तरावर प्रयत्न व्हावेत !
शिवप्रेमींना गड-दुर्ग म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीके आणि आपला वैभवशाली इतिहास वाटतो; मात्र पुरातत्व विभागाला तसे वाटत नाही, हे त्याच्या निष्क्रीयतेचे कारण आहे. पुरातत्व विभाग किती टोकाच्या असंवेदनशीलतेपर्यंत पोचला आहे, हे या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यामुळे भविष्यात गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी धोरणात्मक उपाययोजना आखणे सुलभ होईल !
पुरातत्व विभागातील रिक्त पदे भरण्याविषयी ६ एप्रिल २०२२ या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्र पाठवले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या शिवकालीन विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेरील भागात शत्रूंच्या जहाजांना अडवण्यासाठी समुद्राच्या तळाशी भिंत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी आरमाराची गोदीही आहे
शिवरायांची जयंती साजरी करतांना गड-दुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व विसरणे, प्रशासनाला लज्जास्पद ! गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शिवप्रेमींना सलग ३ र्या दिवशीही आंदोलन चालू ठेवावे लागणेही, प्रशासनाला लज्जास्पद !
छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचे रक्षण हे आत्मसन्मान आणि पर्यायाने आत्मरक्षण यांसाठी अत्यावश्यक !
‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि शिवप्रेमी मल्हार पांडे यांची मुलाखत ! मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि … Read more
अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !
यशवंतगडाच्या संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे.त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत.
गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे.