विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता !
अतिक्रमण काढण्याचा सर्व व्यय प्रारंभी शासन करणार आहे. नंतर हा व्यय संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.
अतिक्रमण काढण्याचा सर्व व्यय प्रारंभी शासन करणार आहे. नंतर हा व्यय संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.
विशाळगडावर सर्रास पशूहत्या केली जाते आणि हे गेली अनेक वर्षे गडप्रेमी शासनास निवेदन, आंदोलन यांद्वारे सांगत आहेत. त्या संदर्भात कारवाईचे अधिकार असतांनाही आजपर्यंत विशाळगडावर चालू असलेल्या पशूहत्येच्या संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही ?
विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पुरातत्व विभागास दिसत नाही का ? प्रत्येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्यावरच कारवाई करणार आहे का ?
विशाळगडावर वारंवार केली जाणारी अतिक्रमणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अवमानच !
अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?
लोहगडावर हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याचा उरुस ६ आणि ७ जानेवारी या दिवशी होणार आहे. दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले आहे.
ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांवर आजवर पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार पूजाविधीवर बंदी आहे; मात्र येथे ‘आता अनुमती देण्यास हरकत नाही’, असे संसदेच्या स्थायी समितीचे मत आहे.
चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.
प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत चंद्रभागेच्या काठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाड्याचे जतन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांचे केंद्रीय पुरातत्व विभाग स्वत: काम करत नाही आणि आम्हालाही एक इंचही पुढे जाऊ देत नाही !