कर्नाल (हरियाणा) येथे शाळा आणि महाविद्यालय यांच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

खलिस्तानवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक !

(म्हणे) ‘नरेंद्र मोदी हे हिटलरपेक्षाही पुढे गेल्याने हिटलर प्रमाणे मरतील !’

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांचे आक्षेपार्ह विधान !

(म्हणे) ‘देशात रक्तपात झाला, तरीही अग्नीपथ योजना लागू होऊ देणार नाही !’

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची धमकी !

पाकिस्तानी महिलेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिला गोपनीय माहिती पुरवणार्‍या संरक्षण प्रयोगशाळेच्या अभियंत्याला अटक

देशाच्या संरक्षणविषयक आस्थापनामध्ये काम करणार्‍यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे शिक्षण देणे आवश्यक !

भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना अटक

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची जीभ छाटणार्‍याला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केल्याच्या प्रकरणी भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.

‘अग्नी’मय पथ !

हिंसाचार केलेल्या युवकांवर गुन्हे नोंदवून त्यांना ‘अग्नीवीर’ बनण्यापासून रोखायला हवे. जे युवक स्वार्थासाठी देशाच्या मालमत्तेची हानी करू पहातात, ते ‘अग्नीवीर’ बनून कोणते देशहित साधणार आहेत ? त्यासाठी त्यांची पात्रता आहे का ? ‘अग्नीवीर’ हे देशाचे वीरपुत्र असले पाहिजेत, जे नीच स्वार्थासाठी नाही, तर देशाची एकता आणि अखंडता यांसाठी झगडतील !

उत्तरप्रदेश, बिहार यांसारखी ‘हिंदी’ भाषिक राज्ये मागासलेली !

अशी विधाने करून देशातील नागरिकांमध्ये फूट पाडू पहाणारे असे लोकप्रतिनिधी कधी जनतेला एकसंध राखतील का ? अशांवर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !

‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या मुख्यालयाला चिनी राजदूताने दिली भेट !

वृत्तपत्राकडून चीनच्या विविध धोरणांचे नेहमीच समर्थन !

पाकिस्तानात चालते व्हा !

हिंदूंनाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. असे केल्याने हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हटले जाणार आणि खऱ्या तालिबानी विचारांच्या लोकांना कुरवाळले जाणार, हेही तितकेच खरे ! तरीही हिंदूंनी आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैध मार्गाने कृतीला प्रारंभ केला पाहिजे !

केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे अंतर्वस्त्र भगवे आहे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली जात नसल्याचाच हा परिणाम आहे !