भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेतील (‘डी.आर्.डी.एल्.’तील) अभियंता मल्लिकार्जुन रेड्डी याला तेलंगाणा पोलिसांनी अटक केली. रेड्डी पाकिस्तानी महिलेच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला होता. या महिलेने रेड्डी याला विवाह करण्याचे वाचन देऊन त्याच्याकडून क्षेपणास्त्र विकासाशी संबंधित अनेक संवेदनशील माहिती मिळवली.
रेड्डी अनेक मासांपासून या महिलेच्या संपर्कात होता. या महिलेने रेड्डी याला स्वत:ची ओळख भारतीय नागरिक म्हणून करून दिली होती, तसेच तिचे नाव नताशा राव असे सांगितले होते.
Hyderabad police arrest honey-trapped DRDL employee for leaking confidential Missile development information to Pakistan’s ISI operative through social media https://t.co/ovvojYJcfy
— OpIndia.com (@OpIndia_com) June 18, 2022
संपादकीय भूमिकादेशाच्या संरक्षणविषयक आस्थापनामध्ये काम करणार्यांमध्ये देशभक्ती प्रखर नसल्यामुळे ते अशा प्रकारे मोहात अडकले जाण्याच्या घटना घडतात. यासाठी अशा ठिकाणी काम करणार्यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे शिक्षण देणे आवश्यक ! |