नूपुर शर्मा यांची जीभ छाटण्यासाठी पारितोषिक घोषित केल्याचे प्रकरण

नवी देहली – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणार्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची जीभ छाटणार्याला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केल्याच्या प्रकरणी भीम सेनेचे मुख्य सतपाल तंवर यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली.
Bhim Sena Founder Nawab Satpal Tanwar Arrested By Delhi Police For Issuing Rs 1 crore Reward To Cut Nupur Sharma’s Tongue https://t.co/fM043afUmo via @swarajyamag
— Swarajya (@SwarajyaMag) June 17, 2022
त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावण्यासह अन्य गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’