वापी (गुजरात) येथील ख्रिस्ती मिशनर्यांच्या शाळेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्या दोघा हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी !
इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्या या दोघा मुलांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.
इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्या या दोघा मुलांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.
विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ?
काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !
कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !
मध्यप्रदेशमध्ये लव्ह जिहादचा कायदा असूनही धर्मांध हे हिंदु मुलींची फसवणूक करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात, हे संतापजनक ! अशा उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
‘इक्रा आय.ए.एस्.’सारख्या हिंदुद्वेषी संस्था बुद्धीभेद करत असल्यामुळे भारतीय प्रशासनात बहुतांश हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे, हे लक्षात घ्या ! अशांवर सरकारने त्वरित कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्चर्य ते काय ?
जगातील एकाही देशात आतंकवादाचे उदात्तीकरण होत नाही; पण भारतात मात्र ते सर्रासपणे होते. तेव्हा कुणीही अशा चित्रपटांना विरोध करत नाही. मग काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारलेल्या या चित्रपटालाच विरोध का ? हा दडपलेला इतिहास जगासमोर का येऊ दिला जात नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातच आहेत !
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा धाडसी प्रयत्न ! त्याला प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच !
काश्मिरी हिंदूंचे धक्कादायक वास्तव उघड करणार्या चित्रपटाची प्रसिद्धी कुणीही करणार नाही, हे लक्षात घेऊन राष्ट्रप्रेमी भारतियांनीच यासाठी पुढाकार घ्यावा !