मशिदीवरील भोंग्यांप्रकरणी अनेक वर्षे जनजागृती करूनही पालट नाही ! – अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्र
धर्मांध संघटना हिंदूंविषयी भडक वक्तव्ये करतात, तेव्हा महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिल कुठे असते ?
धर्मांध संघटना हिंदूंविषयी भडक वक्तव्ये करतात, तेव्हा महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिल कुठे असते ?
राष्ट्रीय मारुति मंदिर (साखळीपीर) येथे रवींद्र माळवदकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून १५ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन १६ एप्रिल या दिवशी करण्यात येणार असल्याची चर्चा होती.
शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !
एकाही भोंग्याला हात लावलात, तर आम्ही विरोध करायला सर्वांत पुढे असू, ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे, अशी चेतावणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे मुंब्रा येथील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मनसेला दिली आहे.
हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच धमकी दिली जाणे संतापजनक !
हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !
हिंदूंनी मुसलमानांच्या धार्मिक स्थळावर अतिक्रमण तर सोडाच, पण गुलाल जरी उधळला, तरी पोलीस यंत्रणा हिंदूंवर मर्दुमकी गाजवते. आता या प्रकरणी मात्र हेच पोलीस शेपूट घालतात.
राष्ट्रवादी काँग्रेस करणार आणखी एक हिंदुद्रोही निर्णय ! मुसलमानांना मंदिराचा प्रसाद चालणार आहे का ? गोमांस भक्षण करणार्यांना, मूर्तीपूजा न मानणार्यांना मंदिरात निमंत्रित करून मंदिराचे पावित्र्य नष्ट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसवाले हिंदु धर्माचे वैरी होय !
कुठल्याही मशिदीतील किंवा चर्चमधील कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदूंच्या वेदमंत्राने करण्यात आल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदूच अशी आत्मघातकी परंपरा राबवतो आणि स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेण्यात धन्यता मानतो !
सरकार हिंदुविरोधी आणि ख्रिस्तीधार्जिणी नीती अवलंबत असल्यामुळे धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा वाढला आहे. हे रोखण्यासाठी तमिळनाडूमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !