अल्पवयीन बालिकेचा विनयभंग
टिटवाळा – येथे १२ भूमाफियांनी एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या घराची तोडफोड केली आणि तेथील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ओळख लपवण्यासाठी या टोळीने तोंडाला रूमाल बांधला होता. यात भूमाफिया किरण गुजरे, त्याचा भाऊ परेश गुजरे, जेडी, राजेश करोतिया, भूषण धुमाळ यांच्यासह १२ जणांचा समावेश होता. हे माफिया स्थानिकांकडून हप्ते वसुली करतात. या वेळी भूमाफियांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. (अशांवर ठोस कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !