
नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी सेक्टर १८ येथे ‘महंमद सलीम ट्रेडिंग’ आस्थापनाचे मालक सलीम कासिम खान आणि त्यांना गोमांस पुरवणारे अज्ञात पुरवठादार यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांच्या धाडीत दुकानातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद मांसाचे तुकडे जप्त करण्यात आले. प्रयोगाअंती ते तुकडे गोवंशियांचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा