|
मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे अनुमान आहे. याविषयी अन्वेषण चालू आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.
(सौजन्य : ABP MAJHA)
श्रीरामनवमीला मानखुर्द येथे हिंदू-मुसलमान यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वळसे-पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
Hindu Tej #Jago!
A deliberate attempt is being made to create tension between Hindus and Muslims after the release of '#TheKashmirFiles' ! – Home Minister of #Maharashtra
Who is creating the tension ?
Visit 🌐 https://t.co/a08khROwf0 #WednesdayThought pic.twitter.com/yaWgT5ioJc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2022
‘मुंबईमध्ये २ गटांत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी चालू असून त्यावर भाष्य करणार नाही’, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. (धर्मांधांनी केलेल्या दंगलीवर भाष्य न करणारे गृहमंत्री हिंदूंविषयी मात्र भाष्य करतात, हाच त्यांचा सर्वधर्मसमभाव आहे का ? – संपादक)