कराड येथील श्री मारुतीबुवा मठाच्या तत्कालीन मठाधिपतीस ७ वर्षे सक्तमजुरी !
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीराव जगताप यांना न्यायालयाने दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीराव जगताप यांना न्यायालयाने दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’
एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?
कन्हैयालाल यांची हत्या करण्यासाठी मुसलमान शेजार्यांनी माहिती गोळा करून ती खुन्यांना देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच या हत्येसाठी पाकिस्तानमधून आदेश देण्यात आला होता.
देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर अधिकृतपणे हिंदु संस्कृतीच्या विरोधातील गोष्टी थांबवता येऊ शकतात. त्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ हाही असणार, यात शंका नाही. एकेक गोष्ट रोखण्यात श्रम करण्यापेक्षा थेट हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी श्रम घेतले, तर ते खर्या अर्थाने सार्थकी लागतील !
दोंडाईचा (जिल्हा नांदेड) येथे तहसीलदार आणि महाविद्यालय येथे निवेदन ! अनैतिकता आणि लव्ह जिहाद यांना प्रोत्साहन देणार्या पाश्चात्त्य ‘व्हॅलेंटाईन-डे’वर बहिष्कार घातला पाहिजे.
मंत्रोच्चारांमुळे गाभार्यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्यात जाण्यास मनाई असते
काश्मीर काय बुखारी यांची व्यक्तीगत संपत्ती आहे का ? अशा प्रकारचे विधान करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे !
सबलगड तालुक्यामध्ये हनुमान मंदिर या मार्गाच्या मधे येत आहे. ही भूमी रेल्वेची असून त्यावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे रेल्वेने थेट श्री हनुमंतालाच नोटीस बजावली आहे.