नसरापूर येथील बालिकेचे अपहरण आणि हत्या प्रकरण !

पुणे – नसरापूर येथील चिमुकलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयात सादर करण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही चित्रीकरणामधे दिसणारी व्यक्ती मीच आहे’, अशी स्वीकृती आरोपी भीमराव कांबळे याने १९ जूनला न्यायालयात दिली; मात्र त्यापूर्वी त्याने ‘ती व्यक्ती स्वतः नसून पीडित मुलीलाही ओळखत नाही’, असा कांगावा करत बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्व चित्रीकरण ६ ते ७ वेळा ‘झूम’ करून दाखवण्यात आले. शेवटी त्याने स्वीकारले.
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !