अमली पदार्थासह अनेक गंभीर गुन्ह्यांत असलेला धर्मांधांचा सहभाग त्यांची गुन्हेगारी वृत्ती दर्शवतो !

पिंपरी-चिंचवड – ‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे (ऑनलाईन अन्न पोचवण्याचे) काम करणार्या निसार मुजावर याला वाकड परिसरात एम्.डी. (मॅफेड्रॉन) पावडर विकतांना पोलिसांनी १८ जूनला अटक केली आहे. आरोपी निसार मुजावर हा मोकळ्या मैदानामध्ये ३८ सहस्र रुपये किमतीचे ७.६० ग्रॅम वजनाचे पांढर्या रंगाची एम्.डी. पावडर विकण्यासाठी घेऊन आला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले आणि त्याच्याकडून अमली पदार्थांसह प्लास्टिक पिशव्या, एक भ्रमणभाष आणि दुचाकी, असा एकूण १ लाख ५८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस फौजदार संदीप गवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निसार मुजावर याला अटक केली आहे. ५ ते ६ महिन्यांपासून आरोपी अमली पदार्थांची विक्री करत होता.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन