
नवी देहली – देहलीतील शाहदरा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर २० जूनच्या सकाळी योगा एक्सप्रेसच्या सामान्यवर्गाच्या डब्यामध्ये चढण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. यातून एका प्रवाशाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पंकज धामा (वय ३२ वर्षे) असे या प्रवाशाचे नाव आहे. तो देहली मेट्रोमध्ये सुरक्षारक्षक होता आणि कामावरून घरी परतत होता. या प्रकरणी ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक