
मुंबई – जीवनशैलीमध्ये झालेल्या पालटांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयीच्या आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या ‘जागतिक योग दिना’च्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘सातत्याने योग करणारी व्यक्ती कुठल्याही मानसिक परिस्थितीमध्ये असली, तरी आलेल्या आव्हानांचा ती यशस्वीपणे सामना करू शकते. त्यामुळे योग विद्येचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. नियमितपणे योग करून आपण आपले शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवूया.’’
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री